महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यात मुलींनी बाजी मारली असली तरी यंदा निकालाचा टक्का ९७.९६आहे. २०२०च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्के वाढ झाली आहे.<br />#10th_Result_2022_Maharashtra_Board #Maharashtra_board_result_2022 #SSCResult2022MaharashtraBorad #SSC2022resultsdate #SSCresult2022 #varshagayakwad #sscresult2022 #10thresult2022 #result #ssc_result_date #natural_homework #news #todaynews #today_breaking_news #std_10th_result_2022 #maharashtra_board_result_2022 #maharashtra<br />Please Like and Subscribe for More Videos.